मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

0
172

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असं म्हणत टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठीक आहे, ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असं वाटतं, माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियादेखील देऊ नये, अशी टीप्पणी फडणवीसांनी केली.

महत्वाच्या घडामोडी-

सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही; फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

“बिग बी आणि अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या-आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग”

मोदी तुम्हाला गुरु मानतात; यावर शरद पवार म्हणाले…

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; पालिकेने केला बंगला सील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here