आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर शोकाकुळ पसरली आहे. दरम्यान अपघाताच्या काही वेळ आधी त्यांनी केलेला शेवटचा फोन कॉल विशेष चर्चेत आहे. त्या कॉलमधून कोणाशी संवाद साधला गेला होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी अजित पवार यांनी भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांना फोन केला होता. हा कॉल विमानात बसण्याआधी झाल्याचं सांगितलं जात आहे,.
दरम्यान, बारामतीत उतरल्यावर पुन्हा संपर्क साधण्याचा त्यांचा विचार होता. अशी माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अजित पवारांशिवाय राजकारण… ;अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
विमान अपघातात अजित दादांचं निधन; नेमकं काय घडलं जाणून घ्या?
CJI सूर्यकांत यांच्या सत्कारावर संजय राऊतांची बोचरी टीका…!

