आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडली असून गोरेगावाच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने ही छापेमारी केली असून ईडीनं संजय राऊत यांना अटक केली. त्यानंतर उद्धव ठाकरे राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याची माहिती दिल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “संजय राऊतांच्या अटकेवर, राहुल गांधींचं सूचक ट्विट, म्हणाले, राजा का संदेश साफ है, जो मेरा खिलाफ बोलेगा, वो…”
दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो., असं ट्विट निलेश राणेंनी केलं.
दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 1, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास तयार होते, पण…; रामदास कदमांचा मोठा गाैफ्यस्फोट
संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा ‘हा’ मोठा नेता तुरूंगात जाणार; आमदार रवी राणा यांचा आरोप
“अखेर संजय राऊत यांना ईडीकडून अटक, महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसात FIR दाखल”