आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरलं. भाजप नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विधिमंडळात हजेरी लावली. यानंतर रामदास आठवलेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
रामदास आठवले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या खास शैलीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
हे ही वाचा : आमच्याच महापुरूषांना बदनाम करायचं आणि…; राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार
‘आज माझा विधिमंडळात होता फेर फटका…कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका’, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला धक्के सुरूच; या ‘दोन’ नगरसेवकांनी दिले राजीनामे; राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या?; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…
“पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, खंद्या समर्थकानं घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”