Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत”

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली.

यावरून देवेंद्र फडणवीस किती खालच्या पातळीचे राजकारण करू शकतात, हे आजच्या नरेंद्र मोदी यांच्या देहूच्या दौऱ्यावरून दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. याला आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : ऋतुराज गायकवाड-ईशान किशन चमकले; करो वा मरोच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

अमोलजी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला प्रोटोकॉल समजला का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत.  तो आठवावा शपथविधी….!, असा टोला सदाभाऊ खोतांनी मिटकरींना लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज्यपाल महोदय, घर चांगलं बांधलंय, एक्सचेंज करायचं का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी स्वीकारणार का? शरद पवार म्हणतात…