BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल

0
280

नवी दिल्ली : BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

सौरव गांगुली यांना कोलकात्यातील वूडलँड हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे, एएनआय या वृत्तसंस्थेने या सदंर्भात माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही”

“बाळासाहेब ठाकरेंनी तीस वर्षांपूर्वीच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केलं”

…मग गांधीची हत्या करणारा गोडसे कोण होता?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

तुम्हांला जर जमत नसेल, तर…; नवनीत राणांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here