मुंबई : आयपीएल 2021 मध्ये कोरोनाची एन्ट्री झाल्याने आयपीएल मध्येच थांबवण्यात आलं. आता आयपीएलचे उर्वरीत सामने युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसंबधी बीसीसीआयनं एक नियमावली जाहीर केली आहे.
फलंदाजाने चेंडू षटकार, चौकार मारुन स्टँडमध्ये किंवा मैदानाबाहेर पाठवला. तर तो चेंडू बदलला जाईल. तसेच बाहेर गेलेल्या चेंडूला संपूर्णपणे सॅनिटाईज करुन ठेवले जाईल.
इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या नियमावलीनंतर दिलेल्या माहितीनुसार, जर चेंडू स्टँडमध्ये किंवा स्टेडियम बाहेर जातो. तर चौथा पंच त्याच्याकडील चेंडूंशी तो चेंडू बदलून नवा चेंडू खेळण्यासाठी देईल. तसेच बाहेरुन आलेला चेंडू सॅनिटायज करुन त्याच्याकडील चेंडूमध्ये ठेवला जाईल.
दरम्यान, खेळांडूसह सपोर्ट स्टाफ अशा सर्वांना 6 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. तसेच बायो बबलमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या 3 कोरोना चाचण्या होणे आणि त्या तीनही निगेटिव्ह येणे अनिवार्य आहे. तसेच आयपीएल स्पर्धेसाठी प्रेक्षकांना बोलवण्याबाबत बीसीसीआय विचार करत असून प्रेक्षक आले तरी त्यांना कडक नियम पाळावे लागणार आहेत.
आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-
19 सप्टेंबर– मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
20 सप्टेंबर– कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून – अबू धाबी
21 सप्टेंबर– पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
22 सप्टेंबर– दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
23 सप्टेंबर– मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– अबूधाबी
24 सप्टेंबर– रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– शाहजाह
25 सप्टेंबर– दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजलेपासून– अबू धाबी
25 सप्टेंबर– सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– शाहजाह
26 सप्टेंबर– चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजलेपासून– अबूधाबी
26 सप्टेंबर– पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून– दुबई
28 सप्टेंबर– कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजलेपासून– शारजाह
28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– अबू धाबी
29 सप्टेंबर– राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
30 सप्टेंबर– सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– शारजाह
1 ऑक्टोबर– कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
2 ऑक्टोबर– मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजलेपासून– शारजाह
2 ऑक्टोबर– राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– अबूधाबी
3 ऑक्टोबर– पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजलेपासून– शारजाह
3 ऑक्टोबर– कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून – दुबई
4 ऑक्टोबर– दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
5 ऑक्टोबर– मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
6 ऑक्टोबर– रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– अबूधाबी
7 ऑक्टोबर– चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजलेपासून – दुबई
7 ऑक्टोबर– कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– शारजाह
8 ऑक्टोबर– सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजलेपासून– अबू धाबी
8 ऑक्टोबर– रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
10 ऑक्टोबर– क्वाॅलिफायर 1, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
11 ऑक्टोबर– एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– शारजाह
13 ऑक्टोबर– क्वाॅलिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– शारजाह
15 ऑक्टोबर- फायनल सामना, संध्याकाळी 7.30 वाजलेपासून– दुबई
महत्वाच्या घडामोडी –
नीरज हा मराठाच, मी स्वत: त्याच्या घरी जाऊन आलोय- संभाजीराजे छत्रपती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात मास्कशिवाय भाषण; म्हणाले…;
“धक्कादायक! भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार”
दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संभाजीराजे कडाडले
तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचि