“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद”

0
160

मुंबई : उद्यापासून सलग 4 दिवस बॅंका बंद राहणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

उद्या 13 मार्चला दुसरा शनिवार असल्याने या दिवशी बँक बंद राहील. 14 मार्चला रविवार असल्याने या दिवशी साप्ताहिक सुट्टी असेल. 15 मार्च व 16 मार्चला सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्याचे तसेच बँकांचे खाजगीकरण करण्याविरोधात बँक संघटनांच्या संपामुळं बँका बंद राहतील.

महत्वाच्या घडामोडी –

“नवऱ्याचे हात पाय बांधले, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ दाखवला आणि…”

उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नरेंद्र मोदीच 2024 ला पंतप्रधान असणार- अभिनेत्री कंगणा रणाैत

मुनगंटीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here