“बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन”

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले शिवसेनेचे माजी मंत्री सुधीर जोशी यांचं आज निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

हे ही वाचा : गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्यानं संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींना टोला

सुधीर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच कोरोनावर मात करून ते घरी परतले होते. मात्र त्यांची प्रकृती काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

हिंगोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची वर्णी

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-मनसे युतीवरून पुन्हा चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचा मनसेला आणखी एक धक्का; रूपाली पाटील यांच्यानंतर आता ‘या’ नेत्यानं हाती बांधलं घड्याळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here