मुंबई : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्रातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व, आज ते हवेच होते. पंजाबच्या शेतकऱ्यांची साठ दिवस टोलवाटोलवी सुरू आहे. ते पाहिल्यावर अनेकांना वाटलं सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते. कारण देश पेठविण्याची किमया त्यांनी वारंवार केली, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, पिढी बदलली तरीही बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव जनमानसावर कायम आहेच, असंही संजय राऊत यांनी अग्रलेखातून म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
नवी मुंबईत भाजपला झटका; भाजपच्या ‘या’ नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण”
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी