आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. या संवादामध्ये संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
गोव्यात आम आदमी पार्टीनं उमेदवारांना शपथ दिली याविषयी विचारलं असता, ती चांगली गोष्ट असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसेच जनतेचं प्रबोधन करावं लागेल, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.
हे ही वाचा : “दु:खद बातमी! कोरोनामुळं शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं निधन”
पक्षांतर करणाऱ्य उमदेवाराला मतदान करणारी जनता देखील जबाबदार असते. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, पक्षांतर करणाऱ्या आमदारांना रस्त्यात तुडवा. ते जरी कायद्याच्या कसोटीवर बरोबर वाटत नसेल तरी एका पक्षातून निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जायचं असं होत असेल तर जनतेचा विश्वासघात होतो. त्यामुळं गोव्यात जाऊन जनेतेचे प्रबोधन करत आहोत, असंही संजय राऊत यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेत इनकमिंगचा जलवा, मानखूर्द येथील शेकडो मुस्लिम तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा”
स्वबळावर लढू, तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
“मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”