“शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची बाळासाहेब ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी केली”

0
518

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मावळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी विरोधकांर निशाणा साधलाय.

शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. ते एकमेव अंगार आहेत, बाकी सब भंगार है, अशा घोषणा ते पक्षात राहून देत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना भंगारात काढले, असं अरविंद सावंत म्हणाले.

हे ही वाचा : पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, दुसऱ्या व्यक्तीला शिवसेनाप्रमुख व्हायचे होतं. त्यासाठीची ती तडफडत होती. ती तडफड पूर्ण झाली नाही म्हणून ते बाहेर पडले. तसेच गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारी माणसं कालपर्यंत त्यांना मराठी हृदयसम्राट अशी उपाधी लावत होते. मात्र आता त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही ,असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपनं प्रचारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना जरी आणलं तरी शिवसेना घाबरत नाही”

“मुख्यमंत्री साहेब, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना”

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा माझा निर्णय योग्यच; शरद पवारांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here