“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि राहतील”

0
397

मुंबई : शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा करण्यात आला आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान हिंदूहृदयसम्राट असंच आहे. ते आजही हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोणताही राजकीय प्रक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी होत नाही, असं म्हणत राऊतांनी भातखळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच- अशोक चव्हाण

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल

“आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही”

“बाळासाहेब ठाकरेंनी तीस वर्षांपूर्वीच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here