बाळासाहेबांनीच पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही; संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

0
234

मुंबई : माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं असं काहीजणांना वाटत असून काही लोक तसा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

यूएईचा कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला; RCB ची भन्नाट कल्पना

मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता- नारायण राणे

ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here