धनकवडीतील मतदार यादीत घोळ; ११ मतदारसंघांचे मतदार समाविष्ट; राष्ट्रीय समाज पक्षाच्या बलाजी पवारांचा दावा

पुणे – लवकरच पुणे महापालिका निवजडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अनेक इच्छूक उमेदवर प्रचारही करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३७ (धनकवडी -कात्रज डेअरी) च्या प्रारूप मतदार यादीत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या चुका उघडकीस आल्या आहेत. या … Continue reading धनकवडीतील मतदार यादीत घोळ; ११ मतदारसंघांचे मतदार समाविष्ट; राष्ट्रीय समाज पक्षाच्या बलाजी पवारांचा दावा