बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना…’

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गुवाहाटीला जाण्यापूर्वी आपण तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, असा मोठा गौप्यस्फोट प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : “डोबिंवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार”; ठाकरे गटातील नेत्याचा आरोप

गुवाहाटीला जाताना उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार गुवाहाटीला गेले होते. मला वाटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे. त्यांनी फोन केला. त्यांनी फोन उचलला. बोलले सुद्धा. पण बंडावर ते काही बोलू शकले नाही. त्यानंतर मी फोन ठेवून दिला, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

दरम्यान, बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना या बंडाविषयी भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुणे अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘कितीही श्रीमंताच्या बापाचा..’

‘…तर भाजप सत्तेतून बाजूला जाईल’- जयंत पाटील

मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणीला भाजपचा पाठिंबा!

“…अन् राज ठाकरे माध्यमांवर भडकले; नेमकं कारण काय, वाचा सविस्तर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here