आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

0
413

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : मुंडे बंधू-भगिणींमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असतात. भावा-बहिणींमधील राजकीय वाद आतादेखील शिगेला पोहोचला आहे. अशातच भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बीडमधील विकासकामांच्या श्रेयवादांवरून पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. एकदा विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेऊ नये, असा अप्रत्यक्ष टोला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला.

हे ही वाचा : ‘नवहिंदू ओवैसी म्हणणाऱ्या संजय राऊतांना, राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आयत्या बिळात नागोबा, अशी व्यवस्था झाली आहे. तसेच पंकजा मुंडे पालकमंत्री असतानाही सगळी काम मंजूर झाले आहेत. कोणी कितीही नारळ फोडा, जनता हुशार आहे, असा अप्रत्यक्ष टोमणाही प्रीतम मुंडेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात पलायन करावे; नाना पटोलेंचा टोला

मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यात हनुमान चालिसेचं पठण

धनंजय मुंडेंना आव्हान देणाऱ्या करुणा मुंडेंचं कोल्हापुरात डिपॉझिट जप्त; मिळाली अवघी ‘इतकी’ मतं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here