शेकहँड टाळा, नमस्कार करा; शरद पवारांच जनतेला आवाहन

0
337

मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 वर पोहचली आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे हस्तांदोलन टाळावे का? होय, श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा हा व्हायरस हस्तांदोलन आणि डोळे, नाक व तोंडाला हात लावण्याने पसरू शकतो. त्यामुळे शेकहँड टाळा, नमस्कार करा, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

सकाळी पत्रकार परिषद घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम संपलं; निलेश राणेंची बोचरी टिका

शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे

जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले

“सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here