भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना; ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

0
278

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल या तिन्ही ओपनरना संधी देण्यात आली आहे. तर केदार जाधव आणि नवदीप सैनीला मात्र स्थान मिळालेलं नाही.

ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मार्नस लॅबुशेनने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आज भारता विरुद्ध त्याचा पहिला सामना आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सावरकर आणि गोडसेंबाबत अपशब्द वापरण्यात आले त्यावेळी संजय राऊतांची बोलती बंद का होती?”

शिवसेना भवनात बाळासाहेबांना शिवाजी महाराजांच्या वरचे स्थान आहे का? निलेश राणेंचा राऊतांना सवाल

“…तर मी पुस्तक मागे घ्यायला तयार आहे”

‘हे’ पुस्तक थांबवण्यात यावं; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here