हाथरस आणि बलरामपूर घटनेवरुन अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

0
152

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर बलात्कार होण्याच्या ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

हाथरससारख्या घटना महाराष्ट्रात सहन करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांनी राज्यातील आकडेवारी पाहावी. कायम घरी बसल्यामुळे त्यांना बाहेर काय घडतंय त्याचा अंदाजच येत नसावा, असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विराट कोहली व देवदत्त पडीक्कलची शानदार भागीदारी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

राजस्थान रॉयल्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 155 धावांचे लक्ष्य

राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

उत्तर प्रदेश पुन्हा बलात्कारानं हादरलं; मेरठमध्ये 8 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here