“अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे”

0
283

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होतं. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आज नवी दिल्ली दाखल झालेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांनी ‘त्या 19 मालमत्तां’ची माहिती लपवली; किरीट सोमय्यांचा आरोप

भंडारा घटनेची योग्य चाैकशी करून सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे; रोहित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण

भंडारा येथील जिल्हा रूग्णालयाला आग; 10 बालकांचा आगीत जळून मृत्यू

माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर… ; अजित पवारांनी पोलिसांसमोर दिला दम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here