अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे; मरकजमधल्या प्रकारावर राज ठाकरे संतापले

0
169

मुंबई : मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला?,असा सवाल करत  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे. त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशारा देत मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, पोलिसांवर हात उचलण्याची यांची हिम्मत कशी होते? यांचे हात कलम करा. आपल्यासाठीच तर डॉक्टर जीवाचं रान करत आहेत ना? कळायला नको या लोकांना, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर राज्य व देश अंधारात जाण्याची भिती; उर्जामंत्र्यांचा इशारा

“पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत”

मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर

सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here