जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी आहेत; रामदास आठवलेंच वक्तव्य

0
812

नाशिक : जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत, असं वक्तव्य रिपाइं प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असं रामदास आठवले म्हणाले. ते काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत बोलत होते

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. सीएए बाबत मुस्लिम समाजातील नागरिकांना काही अडचण असेल, तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, असं आश्वासन आठवलेंनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करेन; त्यांनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन

रश्मी वहिनींकडून मला अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर अन्याय केला आहे- रामदास आठवले

फडणवीस सरकारच्या काळात घोषणा होऊनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही- रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here