“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालणार”

0
160

पुणे :  जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते इंदापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे सरकार अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर रामदास आठवले म्हणाले, “हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंत चालेल”

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“लाॅकडाऊन विरोधात साताऱ्यात उदयनराजेंकडून भीक मांगो आंदोलन; पहा व्हिडिओ

मोठी बातमी! लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“…म्हणून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा”

राज्यात 28 दिवसांचा लाॅकडाऊन करा; माजी खासदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here