मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
172

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे. कुणाला कंटाळा आला, म्हणून लॉकडाऊन उठवता येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुन मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

कुणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉक डाउन काढता येणार नाही–मुख्यमंत्री 100%सहमत पण कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून वाढवता ही येणार नाही —महाराष्ट्राची जनता, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली- नरेंद्र मोदी

राज्यात दोन मुख्यमंत्री; एक मातोश्रीत, तर दुसरे…; भाजपच्या ‘या’ नेत्याचे एका दगडात दोन पक्षी’

तीन चाकांचं सरकार एका दिशेने चालताय ना, मग तुमच्या पोटात का दुखतंय; मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकट; तब्बल 640 लोकांना झाली ‘या’ विचित्र आजाराची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here