पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोड ताब्यात?,अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

0
293

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोडला आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पोलिसांकडे चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी जोरात सुरु आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.

मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

नंबर वन टी-20 फलंदाज डेव्हिड मलानवर 1.5 कोटीची बोली; पंजाबनं लावली बोली

“ख्रिस माॅरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू”

ग्लेन मॅक्सवेलवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने मारली बाजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here