“अर्जुन तेंडुलकर खेळणार ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून”

0
241

IPL 2020 चा हंगाम दुबईत निर्विघ्न पार पडल्यानंतर आता IPL 2021 साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे.

स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शाकीब अल हसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझरूद्दीन यांसारखी काही नवोदित खेळाडूही लिलावाच्या मैदानात आहेत.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर यावेळी 20 लाखांची बोली लागली. मुंबईने 20 लाखांची बोली लावत अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात घेतलं.

महत्वाच्या घडामोडी –

के. गाैतमवर लागली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; CSK ने घेतलं आपल्या संघात

सत्ता तुमची असली तरी…; अतुल भातखळकरांची नाना पटोले यांच्यावर टी

न्यूझीलंडच्या कायले जेमिसनवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; बंगळुरने बाजी मारली

” राज्यात ‘या’ तीन जिल्ह्यांमध्ये होणार लॉकडाउन जाहीर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here