‘ईडी लावा, पक्ष फोडा अन्…’; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

0
6

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. यासभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

देशात मोदी सरकारने मागील दहा वर्षात एकीकडे मनमानी कायदे करून जनतेची लूट सुरू चालविली असताना दुसरीकडे ‘ ईडी लावा, पक्ष फोडा आणि भाजप वाढवा ‘ असा एककलमी कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

ही बातमी पण वाचा : ‘…तर टक्कल करुन फिरेन’; मनसे नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान

माढा, साताऱ्यासह बहुसंख्य मतदारसंघांमध्ये जनमत विरोधात चालल्यामुळे भाजपची पायाखालील वाळू सरकू लागली आहे. म्हणूनच दबावाचे राजकारण भाजपने पुन्हा सुरू केलं आहे. पंढरपुरात आपल्या पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या ताब्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना जप्त करण्याच्या कारवाईमागे भाजपची दमनशाही आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?

 वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस लवकरच…; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

‘…म्हणून मी भाजपसोबत गेलो” ; अजित पवारांचा मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here