जितेंद्र आव्हाड माफी मागा, नाहीतर…; औरंगजेबबाबत विधानावरून चित्रा वाघ यांचा आव्हाडांना इशारा

0
316

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटलेलं असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानामुळे आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : “भाजपचं आजपासून मिशन 144; मुंडे भगिनींना पुन्हा एकदा डावललं; राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींचा पत्ता कट”

औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हातून सत्ता निसटल्यावर बावचळलेले लोक आहेत हे… संभाजीमहाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत जितेंद्र आव्हाड कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका ? तात्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांना यावेळी दिला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“…तर शिवसेना एकत्र यायला वेळ लागणार नाही?; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

“उद्धव ठाकरे विधानभवनात भेटले तेंव्हा ते…; दीपक केसरकरांनी सांगितलं, ‘त्या भेटीत नेमकं काय घडलं?”

“किरीट सोमय्या आक्रमक?; रश्मी ठाकरेंविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, ठाकरेंच्या अडचणीत वाढ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here