मुंबई : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाचं, नोकरीचं अमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. पीडितेसह 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती तृप्ती देसाईं यांनी दिली आहे. तसेच तृप्ती देसाई या पत्रकार परिषदेमध्ये संबंधित नेत्याचं नाव जाहीर करणार असल्याची असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना मी घराघरात पोहचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”
“देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचं सोडून द्यायला हवं”
देवेंद्र फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही- नवाब मलिक
“तब्बल 11 तासानंतर सांगलीतील बिबट्या अखेर जेरबंद