कंगनाचा उद्धव ठाकरेंवर आणखी एक ‘ट्विट’हल्ला; म्हणाली…

0
195

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने आज मुंबई सोडून मनालीतील आपल्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुव्ही माफिया आणि सुशांतची हत्या करणाऱ्या उघड पाडलं हाच माझा गुन्हा आहे, असं म्हणत कंगनानं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हीच मूळ समस्या आहे की, मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे हत्यारे आणि त्यांचं ड्रग्ज रॅकेट यांचा पर्दाफाश केला. ज्यांच्यासोबत त्यांचा प्रिय मुलगा आदित्य ठाकरे फिरत असतो. हाच माझा मोठा गुन्हा आहे, त्यामुळे ते मला मॅनेज करू पाहत आहेत. पण, बघू कोण कुणाला फिक्स करत ते, असं कंगना रणौत म्हणाली आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

…म्हणून ठाकरे सरकार बदनाम आहे; किरीट सोमय्यांचा टोला

मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची कधीच इच्छा नव्हती; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

ही असंवेदनशीलता नव्हे तर काय? राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here