महाविकास आघाडीमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

0
194

मुंबई : काँग्रेस नेते तसेच महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवतं होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं आहे.

आज नुकतंच गोरेगाव मुंबई येथील शासकीय महानंद डेअरी येथे भेट दिली. यावेळी संचालक मंडळ व सदस्य यांच्याशी चर्चा केली. महानंदाच्या संपुर्ण प्रकल्पाची पाहणी केली. महानंद च्या दूध व दुग्धजन्य पदार्थाची संपूर्ण माहिती घेतली, असं सुनिल केदार यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
https://www.facebook.com/sunilkedar1111/posts/2753334571609522

महत्वाच्या घडामोडी-

….तर मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल का तोडावा?; संजय राऊतांच विरोधकांना सवाल

उद्धव ठाकरे खुदा बनू नका; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी- निलेश राणे

मुंबई पोलिसांचा अपमान सहन करणार नाही; निलेश राणेंनी कंगणा राणावतला चांगलंच सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here