“जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, पुन्हा अटक होणार?”

0
761

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक पोलिसांनी नोटीस बजावत राणेंना दुसरा धक्का दिला आहे.

नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यात राणेंना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, नाशिकमध्ये राणेंविरोधातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना यांना काल कोकणात जाऊन अटक केली. रात्री उशिरा राणेंना कोर्टाकडून अटी शर्तींसह जामीन मिळाला. मात्र, यानंतर लगेचच नाशिक पोलिसांनी नोटीस बजावत राणेंना दुसरा धक्का दिलाय.

महत्वाच्या घडामोडी –

“राणेंच्या बंगल्यावर जाऊन ताकद दाखविणाऱ्या युवासैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शाबासकी”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्या संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा

नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचा पोलिसांना आदेश; व्हिडीओ होतोय व्हायरल?

“गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अचानक वर्षा बंगल्यावर; राणे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here