रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट; म्हणाली…

0
159

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिहं राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतचे वडील के. के. सिंह यांनीच त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर “विजय सत्याचाच”, असं ट्वीट अभिनेत्री अंकिता लोखंडेने केलं आहे.

दरम्यान, रियाविरोधात गुन्हा दाखल होताच अंकिताने ट्वीट केल्यावर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरे भूमिपूजनाला गेले तर राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला जाईल याची भाजपला भिती”

राज्याचा निकाल 95.30 टक्के, यावर्षीही मुलींचीच बाजी तर पुन्हा कोकण अव्वल

भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित,अन्यथा…; सामना’तून चंद्रकांत पाटलांना टोला

जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढतोय- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here