Home महाराष्ट्र किरीट सोमय्यांवर आता अनिल परब पडले भारी; सोमय्यांना न्यायालयाकडून समन्स

किरीट सोमय्यांवर आता अनिल परब पडले भारी; सोमय्यांना न्यायालयाकडून समन्स

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या  आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद चांगलाच पेटला आला आहे. अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 अब्रुनुकसानीचा कोटींचा दावा दाखल केला असून, न्यायालयाने किरीट सोमय्यांना फटकारले.

न्यायालयाने अनिल परब यांच्या अब्रुनुकसानीचा दाव्याप्रकरणी सोमय्या यांना समन्स बजावले आहे. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना कोर्टाने आदेश दिले आहेत.

दरम्यान,किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय, असं परब यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईत मनसेला मिळालं अधिक बळ ; शेकडो कामगारांचा मनसेत प्रवेश

मास्तरांच्या मुलाने 1200 कोटीची संपत्ती जमवली, त्यांची कशी चाैकशी होत नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल

“किरीट सोमय्यांची आता थेट विश्वास नांगरे पाटील यांच्याविरोधात तक्रार”

कार्यकर्त्यांचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर मला फोन करा- जयंत पाटील