“अखेर अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल”

0
372

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. अनिल परब यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. , असं अनिल परब म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही- दिलीप वळसे पाटील

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता; भाजपचे 10 आमदार फुटणार?

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही; नाना पटोलेंचा टोला

शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आवाज येईल, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नको- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here