मुंबई : शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या कलाकारांची चौकशी करण्याच्या निर्णय राज्य सरकारने दिला. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, असं म्हणत आशिष शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर.. आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..
आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार
आणि
भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार?
वा रे वा!
महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
महत्वाच्या घडामोडी
फासा आम्हीच पलटणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…
“नारायण राणे 22 वर्षे ‘पुन्हा येईन’ची वाट बघतायत, फडणवीस 25 वर्षे बघतील”
“GST विरोधात 26 फेब्रुवारीला व्यापाऱ्यांकडून ‘भारत बंद’ची हाक”
भाजप शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहे- जयंत पाटील