…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरु; वीज बिलांवरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

0
158

मुंबई : लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

या महाविकास आघाडी सरकारने “NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते.. विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार.. आणि मग.. Penguin Gang ची पार्टी सुरु!!!, असं ट्विट करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु; पुरूष दिन व टाॅयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा

“ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”

“भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही”

“बाॅलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरी कोरोनाची एन्ट्री”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here