“…अन् नेतेपदी निवड होताच, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंच्या पाया पडले”

0
109

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  निवडणूक आयोगाकडे 1999 ची घटना आहे. त्याचा आधार घेऊन आपण निर्णय दिला, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले होते. यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

नेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भर स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुच्छ देऊन स्वागत केले. अनिल परब यांनी हा व्हिडीओ दाखवत शिंदे गटाला जोरदार टोला लगावला.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का; मिलिंद देवरा करणार शिवसेनेत प्रवेश

2018 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेर निवड झाली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांची नेते पदी बिनविरोध निवड झाली त्यांच्यासोबत 9 नेते आणि 21 उपनेते यांची निवड झाली. या सर्व प्रस्तावाची पोच देण्यात आली होती, असं अनिल परब म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का; मिलिंद देवरा करणार शिवसेनेत प्रवेश

बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here