“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर….”

0
197

मुंबई :  मुंबईमध्ये अनेक भागात सोमवारी वीजप्रवाह अचानकपणे खंडित झाला. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला.

सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर लोकच सत्तेला भ्रष्ट करतात, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.

महत्वाच्या घडामोडी-

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची गाडी सुसाट; कोलकाता नाईट रायडर्सवर 82 धावांनी मात

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

ए.बी. डिव्हीलियर्स व विराट कोहलीची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्सचे कोलकाताला 195 धावांचे लक्ष्य

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here