अमृताताई, आपल्या नावातील ‘अ’ निघाले तर ‘मृता’ राहील; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

0
172

मुंबई : अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असं करत त्यांच्यावर टीका केली होती. यावर शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अमृताताई, या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील”अ”मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मनस्वास्थ चांगले राहते. आणि हो शिवसेना च आजही रुग्णवाहिका आणि अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर ‘मृता’ राहील. शिवसेनेची काळजी करु नका, आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे ‘अ’योग्य बरे का, असं ट्विट करत नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीसांना चांगलंच सुनावलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण”

“किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या, आमचं सरकार 5 वर्ष चालणार”

आता आम्ही म्हणतोय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान

“बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here