“वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसा बोलण्यात सुद्धा ताळमेळ नसतो”

0
481

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा, असं आवाहन करण्यात आलं. यावरुन  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला होता. त्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

हे ही वाचा- नारळ पाण्याच्या सेवनाने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे! वाचा सविस्तर

आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केलाय.

दरम्यान, त्याला प्रत्युत्तर देताना वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“वाघनखं गमावलेल्या पक्षाचा ‘राज्य सरकार पुरस्कृत’ महाराष्ट्र बंद अयशस्वी”

भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वीच ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

“महाविकास आघाडी सरकारचा पोपट झाला, तिन्ही पक्ष्यांनी उरली सुरली इज्जत मातीत मिळवली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here