“यंदाच्या दिवाळीला अमृता फडणवीस चाहत्यांना देणार एक सुरेल दिवाळी गिप्ट”

0
355

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या गायनामुळे प्रसिद्धी झोतात आहेत.

अमृता फडणवीसांनी नुकतंच त्यांनी एक गाणं प्रदर्शित केलं होतं आणि आता त्या आपल्या रसिक चाहत्यांसाठी दिवाळी गिफ्ट घेऊन आल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा : इकडे येऊन ते गाजर वाटप करून गेले असतील; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

दरम्यान, अमृता फडणवीसांचं नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे आणि या आरतीला सोनु निगम यांची स्वरसाथ असल्याने त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

अभिनेता आर माधवनच्या मुलाने केली ‘ही’ उत्तम कामगिरी; सोशल मीडियावर होतोय कौतुकांचा वर्षाव

“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; आणखी 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

 शिवसेनेचा विजय नक्की; सिल्वासामध्ये आदित्य ठाकरेंनी डरकाळी फोडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here