अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, तत्काळ नागपूरच्या रूग्णालयात हलवलं

0
337

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत घरीच उपचार सुरु होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांची प्रकृती अधिक बिघडल्याने अधिक उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“बाळासाहेब थोरात खोटं बोलत आहेत, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही”

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती

“अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल “

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here