अमित शहांना कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले…

0
169

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनीच ट्विटरवरुन माहिती दिली आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केली.

अमित शहांना कोरोनाची भाजपसह अनेक नेत्यांनी अमित शहा यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत शहा यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित भाई, आपण लवकरात लवकर बरे व्हा आणि नेहमीप्रमाणे पूर्ण शक्तीसह कार्य करा आणि या कोरोना परिस्थितीत आमचं मार्गदर्शन करत राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील- संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण”

मंत्रीपदाची ऑफर होती पण…; स्वाभिमानीच्या ‘या’ आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here