अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…

0
164

मुबंई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे स्टेशनबाहेर झालेल्या हजारोंच्या जमावाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला.

वांद्र्यात जी गर्दी झाली होती तसे प्रकार घडणं म्हणजे करोनाविरोधातली लढाई कमकुवत होणं असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. असे कोणतेही प्रकार घडू नयेत म्हणून तुमच्या पाठिशी आम्ही आहोत असंही अमित शहांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात करोना रुग्णांची काय स्थिती आहे हे देखील अमित शहा यांनी यावेळी जाणून घेतलं.

महत्वाच्या घडामोडी-

मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना करोना

पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा; देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here