अंबाती रायडू व फाफ ड्यू प्लसिसची शानदार फलंदाजी; चेन्नईचे दिल्लीसमोर 180 धावांचे लक्ष्य

0
198

दुबई : आजच्या आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात  4 गडी गमावत 179 धावा केल्या. चेन्नईकडून फाफ ड्यू प्लसिसने 47 चेंडूत 58 धावा, शेन वाॅट्सन 28 चेंडूत 36 धावा, अंबाती रायडूने 25 चेंडूत 45 धावा, तर रविंद्र जडेजाने 13 चेंडूत 33 धावा केल्या. तर दिल्लीकडून नाॅर्त्झने 2 तर तुषार देशपांडे व कगिसो रबाडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सोमवारी सोलापूर दौरा

घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल

मिस्टर 360 ए.बी.डिव्हीलियर्सचे नाबाद अर्धशतक; आरसीबीची राजस्थानवर 7 विकेट्सनी मात

पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलले; मराठीत ट्विट करत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here