मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. राज ठाकरेंना 5 जानेवारील कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानंतर मराठी मनसैनिकांनी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडण्यात आलं. यानंतर अॅमेझॉनने माघार घेतली आहे.
पुढील 7 दिवसांत अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असं आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. अॅमेझॉनकडून मनसेला तसं कळवण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“ग्रामपंचायत निवडणुकांनंतर महाविकास आघाडीची झोप उडेल”
मोठी बातमी! रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी
“तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार”
“सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू”