अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील; दानवेंच्या टीकेवर काॅंग्रेसचं प्रत्युत्तर

0
158

मुंबई : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्सवर मात

अमृता फडणवीसांचा नवा हटके लूक; ट्विट करत म्हणाल्या…

राहुल त्रिपाठीचे शानदार अर्धशतक; कोलकाताचे चेन्नईसमोर 168 धावांचे लक्ष्य

टेनिसचा आनंद लुटताना राज ठाकरे; राज ठाकरेंचा नवा फिटनेस फंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here