आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

0
230

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे.

स्व. आनंद दिघे यांची काल पुण्यतिथी होती. त्यावेळी हे दोन्ही गट आमने-सामने आले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला.

हे ही वाचा : जपची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

स्व. आनंद दिघे यांना टाडा लागला. अडीच वर्षे त्यांनी तुरुंगात काढली, परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत. गद्दारांना क्षमा नाही या विधानातून त्यांनी माघार घेतली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसेनेसाठीच झटत होते. त्यामुळे दिघेसाहेबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. असं राजन विचारे म्हणाले अहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर ते…; संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून नवनीत राणांचा हल्लाबोल

“उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे आमदार भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्याच्या गाडीतून एकत्र प्रवास, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here